कवठ बद्दल काही प्रश्न – Wood Apple Qize

 


Q. कवठ हे फळ कोणत्या महिन्यात लागते ?

उत्तर: फुलांचा हंगाम फेब्रुवारी-एप्रिल त्यानंतर २-३ महिन्यांनंतर म्हणजेच दसरा सणापासून ते पडावा या सनापर्यंत हे फळ तुम्हाला पाहायला मिळतात. घनकवची (कठिण सालीचे फळ) मृदुफळ पाच ते सात सेंमी. व्यासाचे मोठेगोलकठिण व करड्या रंगाचे फळ असते.

Q. कवठाचा झाडाच्या डिंका पासून नेमका उपयोग काय?

उत्तर: झाडातून मिळणारा डिंक अर्धपारदर्शक व थोडासा तांबूस भुरा असतो. त्यापासून चित्रकारासाठी जलरंग व इतर रंग तयार करता येतात.

Q. कवठाच्या लाकडाचा उपयोग कुठे होतो ?

उत्तर: हे लाकूड मजबूत व कठीण असल्याने याचा उपयोग घर बाधनीतेलाचे घाणेशेतीचे अवजारे इत्यादी साठी उपयोग होतो.

Q. कवठाचे शास्त्रीय नाव काय?

उत्तर: फेरोनिया एलेफंटम


Comments

Popular posts from this blog

कवठ फळाबद्दल माहिती

कवठ फळाची झाडाची माहिती

कवठ फळाची लागवड –